FOOD LAB

food lab

  १)  मशीनची माहिती . 

  *    फूड पल्पर मशीन :-

या मशीन मंध्ये आपण कोणत्याही फळाचा रस काढू शकतो . 

Pulper Machine

२) हाय फूड पल्पर मशीन  .. 

      ह्या मशीन मंध्ये आपण ज्यास्त प्रमाणात कूट करू शकतो व बारीक . 



३) हिटटींग कॅटल मशीन :-

       या मशीन मंधे आपण कोणताही पदार्थ गरम  करू शकतो . 

          उदारणार्थ :- सॉस बनवण्यासाटी टोमॅटो गरम केली जातात . 


४) तेल घाणी :-

      एखाद्या पदार्थापासून तेल काढणे या सती ही मशीन वापरतात . 

Image result for oil machinery

५)  सिलिंग मशीन :-

   बनवलेला पदार्थ पॅकिंग करण्यासाटी या मशीनचा वापर केला जातो . 

Image result for sealing machine


natrojan paking :-

   बनवल्याला पदार्थ मंध्ये हवा भरतो कारण की तो पदार्थ ज्यास्त काळ टिकून राहावा . 

Image result for nitrogen packing machine

आटा मशीन :-

या मशीन मंध्ये आपण कोंत्येही पिट मालू शकतो व ज्यास्त प्रमाणात . 

Image result for atta machine

 आवळा कटर मशीन :-

या मशीन मंध्ये आपण आवळ्याच्या बिया बाजूला काढू शकतो व त्याचे तुकडे करू शकतो . 

Image result for amla machine

कॅप मशीन :-या मंध्ये बनवलेला लोणच्याच्या किंवा जुसच्या वर्णिला झाकण लावण्यासाटी केला जातो . 

Image result for kapas machine

मायक्रो ओहन :-

या मंध्ये आपण केक किंवा कोणताही पदार्थ भाजू शकतो . 



Image result for micro ohan machines

मिक्सर :- या मंध्ये आपण कमी पदार्थ बारीक करू शकतो . कमी वजनाचे . उदा ) ४०० ग्र्याम शेंगदाणे 

Image result for mixer

ह्या मशीन वापरल्या जातात .

२)गुळाची चिकी बनवणे . 

उददेश :- गुळाची चिकी बनवणे व विकणे .
साहित्य :- १) शेंगदाणे २) गूळ  ३) ग्लुकोजliquid  ४) तेल नाहीतर तूप 

साधने :- १) ग्यास २) कढई ३) कटर  ४) लाटण  ५) चिक्की साचा 

कृती :- 
१) सर्वात आधी शेंगदाणे व गूळ  वजन करून ४०० gm घेतले कारण त्याचे प्रमाण एकास एक आहे . 
२) त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले त्याची टरफले काढली व त्याचे कूट बनवले . 
३) त्यानंतर ४०० gm  गुळ  वजन करून घेतला व त्याचा खिस केला तो कढईत टाकून त्याचा पाक बनवला . 
४) त्या पाकात १०० gm ग्लूकोज टाकला व पुन्हा जरासे हलवून घेतले व पूर्ण ग्लूकोज त्यात मिक्स केले . 
५) त्या पाकात नंतर शेंगदान्या चे कूट टाकले व ते पूर्ण मिक्स करून घेतले . व त्याआधी त्या ट्रेला , कटर  व लाटण्याला तेल लावून घेतले 
६) त्यानंतर ते mixture  ट्रे मध्ये टाकले व पसरवले व त्यानंतर ते कट केले . व गार झात्यानंतर त्याचे पॅकिंग केले . 

निरीक्षण :- 
१) चिकी बनवताना गॅसवरती लक्ष ठेवावे कारण जास्त गॅस असल्यास पाक जाळण्याची शक्यता असते . 
२) मिश्रण ट्रे मध्ये काढल्यावर ते लगेच कापावे . 
 3. तिळाची चिक्की बनवणे 

* उद्देश : तिळाची चिक्की बनवणे व विकणे 

* साहित्य : तील . साखर .ग्लुकोज .तेल 

* साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे

* कृती :
 १.सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g  मोजून घेतली .
२. त्या नंतर आम्ही तील भाजून घेतले 
३. त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४. त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले 
५. व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६.चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले . 
७. मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८. थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत

निरिशन :- 

  1. मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .


फोटो :-

Image result for tilachi chikki



Turn off for: Marathi
वस्तु
नग
दर
किमत
१. तील 
४००gm
140/kg
66  RS.
२. साखर
4००gm
35/kg
14  RS.
३. गास
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पाकिंग bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm
0.01  RS.
७.पकिंग
gm
0.01  RS.
total
85.78 RS.
Leabor charge
२१.44 RS.

४)खोबऱ्याची चिकी बनवणे 
उदिदष्ट :- खोबऱ्याची चिकी बनवणे . 

साहित्य  :- शेगदाणे , खोबऱ्याचा किस , गुल्कोज किंवा तूप , साखर . 

साधने :- कढइ , गँस , चमचा , चिकी ट्रे , लाटणे , कट्टर .   

कृती :- १) सर्वात प्रथम आम्ही खोबरे व साखर मोजून ३००/३०० ग्रम                        घेतले . 
           २) त्यानंतर साखर कढईत टाकून त्याचा पाक तयार केला , १००                   ग्रम  गुल्कोज टाकले . 
           ३)  टाकल्यानंतर त्यामधि खोबऱ्याचा किस टाकला . 
           ४) व ते सर्व मिक्स करून घेतले तोपर्यत उलाथनी व कट्टर ला                       तेल लावले . 
           ५) बनवलेले मिसरण ट्रे मधी टाकले व लाटण्याने पसरवले व                         त्यावरून कट्टर फिरवले , त्याचे पीस केले . 
          ६) त्यानंतर त्याचे प्येकींग  केले .
  
निरीक्षण :- १) पाकामध्ये  गुल्कोज टाकताना गँस कमी जास्त करावा                            नाहीतर पाक जळण्याची  शक्यता असते . 
                 २) त्याचे प्रमाण एकास-एक घ्यावे . 
                 ३) त्याचे पँकीग चागले करावे 
 
खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
१. खोबरे
३००gm
220/kg
66  RS.
२. साखर
३००gm
35/kg
10.5  RS.
३. गास
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पाकिंग bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm

0.01  RS.
७.पकिंग
gm

0.01  RS.


total
92.28 RS.


Leabor charge
23 RS.

५) नानकेट तयार करणे 
उदिदष्ट :- नानकेट तयार करणे 

साहित्य :- मैदा , पिटी साखर , डालडा , फ्लेवर 

साधने :- ओहोम , ट्रे , प्लेट , चमचा , परात , नानकेट साचा . 

कृती :-  १) सर्वात प्रथम आम्ही  मैदा , पिटी साखर , डालडा                                      ५००/३००/३०० ग्रम घेतले . 
            २) त्यानंतर परातीत डालडा घेतला व त्यात पिटी साखर मिक्स                    केली . 
            ३) त्यानंतर त्या थोडा थोडा मैदा टाकला व पूर्ण मिक्स केले , मैदा                  , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करून घेतले . 
             ४) त्यानंतर   नानकेट साचाने त्याचे आकार बनवले व ते आहोम                   मधी ठेवले व आहोम  मधी ७ मिनिटे ठेवली 
             ५) व परत ती प्लेट बाहेर आणि ती थंड होऊन दिली 
             ६) थंड झाल्यावर त्याचे पॅकिंग केले 

निरीक्षण :-  १) मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करावा 
                  २) नानकेट भाजताना ते जळणार नाही याची काळजी                                    घ्यावी 

                  ३)  नानकेट गार झाल्यावर त्याचे  पॅकिंग करावी
फोटो :- 




खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
1. मैदा
500 gm
26/kg
13  RS.
2. डालडा
300 gm
90/kg
27  RS.
3. पिटी साखर
300 gm
44/kg
13.2  RS.
4. वीज
0.075
3/unit
0.22  RS.
5. पॅकिंग bag
6
10/50gm
2  RS.
6. लेबल
-
-
0.1  RS.
7. पॅकिंग
-
-
0.01  RS.
8. फ्लेवर
5ml
36/20ml
2.77  RS.


Tital
58.21 RS.


Leabor charge
14.55 RS.


६ ) पॉपकोर्न
उददेश :- पॉपकोर्न बनवणे व विक्री करणे .

साहित्य :- पॉपकोर्न ची मका , तेल , जीरा , हळद , मीठ .

साधने :- ग्यास , कुकर , उलातने , परात .

कृती :- 
  1. सर्वात आधी ग्यास चालू करून त्यावर कुकर गरम करण्यास ठेवला .
  2. त्यानंतर त्यात २० gm तेल टाकले त्यात २० gm मीठ टाकले आणि ५-१० gm हळद टाकली व ते सगळे मिक्ष्रण करून घेतलं .
  3. त्यानंतर त्यात  पॉपकोर्न ची मका टाकली व पूर्ण सगळे मिक्ष होईपर्यंत हलवले व पूर्ण मिक्ष केले .
  4. त्यानंतर त्यावर झाकण ठेवले . व त्यातील पूर्ण  पॉपकोर्न चा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्यावरील झाकण काढू नये . 
  5. आवाज बंद झाल्यावर ते पूर्ण  पॉपकोर्न परातीत काढून घ्यावे . गार झाल्यावर pack करावे . 

निरीक्षण :- 

  1.  पॉपकोर्न चे दाने घेताना ते नीट बघून घावे . 
  2. त्यात तेल जास्त टाकू नये नाहीतर ते खराब होते . 
  3.  पॉपकोर्न जास्त वेळ भाजू नये नाहीतर करपतात . 


७) बटर बनवणे 
उद्देश :-  बटर बनवणे व विकणे . 
साहित्य :- १) मैदा २) ईस्ट ३) जिरा ४) मीठ  ५) ग्लुटेन पावडर 
साधने :- १) ट्रे  २) भट्टी ३) परात ४) लाकडे ५) तेल 
कृती :- 
१) सर्वात आधी आम्ही परात घेतली त्यामध्ये २०gm  ईस्ट टाकले त्यात २०gm मीट टाकले 
२) त्यात १०gm जिरा टाकले . व त्यात ग्लुटेन पावडर ५gm  टाकली व मिक्स केले . 
३) ते पूर्ण चांगले मिक्स करावे त्यानंतर त्यात ३kg मैदा टाकला व ते पूर्ण चांगले मिक्स केले . 
४) ते पूर्ण चांगले चिकट कणिक होत नाही तोपर्यंत ते मळावे . 
५) त्यानंतर त्याचे गोळे बनवावे व ट्रे मध्ये ठेवावी व भट्टीत भाजण्यास टाकावे पाव करपून देऊ नये ते नीट भाजावे 
६) भट्टीचे तापमान ४०० ते ४५० असावे . त्याआधी भाजण्याआधी दोन तास फुगण्यास ठेवावे 

निरक्षण :-

  1. पीठ मळताना जरा ताकतीने मळावे . पूर्ण ईस्ट त्यात मिक्स झाले पाहिजे . 
  2. पाव भगतांना जळणार नाहीत याची काळजी घायवी . 
फोटो :-






८) पाव बनवणे 

उददेश :-भट्टीचा वापर करून पाव बनविणे . 

साहित्ये :- मैदा , साखर , तेल ,ईस्ट ,ई .... 

साधने :-आटा मेकर मशीन ,उलथणे ,भट्टी ट्रे ,वजन काटा ,टेबल इ .... 


   कृती :- 

 १)   भट्टी पेटवण्यास  लावावी . त्या मंधे लाकडे मोजून टाकावे व वजन करावे . 

मैद्याचे पीट  चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . 

त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी  १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते  त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . 

त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . 

मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . 

नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . 

भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . 

व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत . 


निरीक्षण :- १) मैदा व्यवस्तीत मळून घ्यावा चिकल व मऊ होऊ द्यावा . 

२)भट्टी मंध्ये पाव बनवतानी आपल्याला इजा होणार नाही याचे कालजी घ्यावी . 

३)भट्टीचे तापमान हे ४०० च्या वरती असावे . 

 ४) पाव करपणार नाहीत याची काळजी असावी . 

५) पाव बनवून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत . 

फोटो :-

Image result for pav
अ.क्र
   वस्तू
नग
   दर
किंमत
   मैदा
८ kg
 २९ kg
२०८
   इस्ट
२०० ग्रम
 २०० kg
४०
   मीठ
१५० ग्रम
 १५ kg
२.२५
   ग्लूटेन
१० ग्रम
 १० rs /२० gm
   तेल
२५० ग्रम
 ८० kg
२०
  लाकूड
२०kg
 ८ kg
१६०
                    लेबर चार्ज
१०८
                          टोटल
४३४.२५



९) गुलाब जामून बनवणे . 

उद्देश :- गुलाब जमून बनवणे व विकणे . 

साहित्य :- दूध , मैदा , पिठीसाखर , इलायची पावडर , तेल , साखर . 

साधने :- गॅस , प्लेट , चमचा , उलतने, टोप . 

कृती :-  
  1. पहिल्यांदा  गॅस वरती पात्याले ठेऊन दूध आठवले म्हणजे त्यातील पाणी काढून टाकले . व खावा बनवला . 
  2. ३ लिटर दुधाला बरोबर १ तास लागला . 
  3. त्यानंतर खावा ,   इलायची पावडर , दूध  हे सर्व मिक्स केले . 
  4. त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवले . 
  5. ते गोळे तेलात चांगले तळले खरपूस होईपर्यंत 
  6. त्यानंतर साखरेचा पाक बनवला 
  7. त्यात ते गोळे मुरण्यास ठेवले व पूर्ण ते मुरे परंत ठेवले त्याचा पूर्ण आत पाक गेला पाहिजे . 


निरीक्षण :- 
  1. दुधाचा खावा जाळून देऊ नये . 
  2. गुलाबजामून भाजताना ते जाळून देऊ नये . 
  3. गुलाब जमून पाकात चांगले मुरून द्यावेत . 


फोटो :- 

Image result for gulabjamun



१०) मिक्स फ्रुट जॅम 

११) चकली बनवणे . 

उद्देश :- चकली बनवणे व विकणे . 

साहित्य :- मैदा , मीट , मिरची पावडर , मूग डाळ , तेल , पाणी . 

साधने :- गॅस, कुकर , पॅरात ,  चकली चा साचा , कढई . 

कृती :- 
  1. सर्वात आधी  १२५gm  मूग डाळ घेतली ती धुतली त्यानंतर ती कुकर मध्ये शिजायला ठेवली . 
  2. ती पूर्ण शिजल्या नंतर काढली त्यानंतर मैदा घेतला तो एक फडक्यात चाळून  बांधला व कुकर मध्ये ठेवला तो जरा शीजवऊन घेतला . 
  3. तो मैदा शिजल्यानंतर मैद्याचे गोळे झाले होते ते पाहून चालून घेतले . 
  4. त्यानंतर त्यात मिरची पावडर , मीट , टाकले व सर्व मिक्स करणे . 
  5. त्यानंतर त्यात शिजलेली मूग डाळ टाकली व सर्व चांगले मिक्स करून घेतले . 
  6. त्यानंतर ते एक साचत भरून त्याचा चकल्या बनवल्या व त्याचा रंग जरा बदलत नाही तो परंत तळली . 
निरीक्षण :- 
  1. पिट  मळताना नीट माळवे ते कठीण होऊ देऊ नये . 
  2. चकली तळताना ती जाळून देऊ नये . 

फोटो :- 

Image result for chakali५००




१२) पिझ्झा बनवणे . 

उद्देश :- पिझ्झा बनवायला शिकणे . 

साहित्य :- मैदा , डालडा , कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो , जिरा , मोहरी ,  तेल , तीळ , ईस्ट . 

साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने . 

कृती :- 
  1. ५०० gm  मैदा व २० gm  डालडा मिक्स करून घेतला त्यात ५-१० gm  मैदा टाकला व चांगले मिक्स केले . 
  2. त्यानंतर सर्व भाजा कात केल्या म्हणजे कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो . 
  3. सर्व भाजा फ्राय करायला टाकल्या त्या कढईत आधी तेल टाकले त्यात जिरा , मोहरी  टाकली व सर्व भाजा त्यात मिक्स केल्या . 
  4. भाजा पूर्ण शिजल्या वरती त्यात मसाले टाकले . व त्याची पूर्ण भाजी बनवली . 
  5. त्यानंतर मळलेला मैदा ट्रे मध्ये पसरऊन ठेवले त्यानंतर त्यावर ती भाजी टाकली व आवण मध्ये भागले . 
  6. त्याचा बेस पूर्णपणे नीट शिजून द्यावा . 
निरीक्षण :- 

  1. भाजी भाजताना नीट भाजावी ती जराशी कच्ची ठेवावी . 
  2. पिझ्झा चा बेस नीट भाजावा नाहीतर तो कच्च राहतो . 
फोटो :-





    13)   हिमोग्लोबिन चेक करणे . 


           साहित्ये :- लेन सेट ,कापूस , disteel वाटर ,कंप्यरेटर,मायक्रो पिपेट,हंड्ग्लोज ,रीएजंट ,ड्रोपर ,स्प्रीट ,N/10 HCL हायड्रोक्लोरिक इ ....


         कृती :-प्रथम आम्ही लागणारे साहित्ये व कसे चेक करयचे हे शिकलो .
      
        मग पहिल्यांदा म्याडमानी करून दाखवले . मग आम्ही प्रत्यकाने वेगवेगळ्या जनाचे हिमोग्लोबीन चेक केले . 

     मग मी अस्वत चे हिमोग्लोबीन चेक केले . 

      त्याचा हिमोग्लोबीन 11 आला . व मग आम्ही कम्प्यारेटर मध्ये घेवून त्या disteel पाणी ऐका वेळी 2 थेंब द्रोप्च्या सहय्याने टाकले . 

       हिम्ग्लोबीन चे प्रमाण :-

    पुरुष :- १४ ग्र्याम ते १८ ग्र्याम असते .

    स्री :-  १२ ग्र्याम ते १४ ग्र्याम असावे .

       हिम्ग्लोबीन कमी असल्याव होणारे परिणाम .
    १ ) चक्कर येणे ,थकवा , ब्लेड प्रेशर कमी होतो .

         चांगले टेवाण्यासाटी काय खावे .

       १)गुळ ,बीट ,टोमेटो ई ....


          Image result for हीमोगॠलोबिन चेक करणे





                 14) रक्त दाब ओळखणे

    उदेद्श :- आजाराचे निरसन करण्यासाठी ब्लड पेषर तपास्याच्ण्याचे                          गरजेचे आहे 

    साहित्य :- ब्लड पेशर चेकाप मशिन , मीटर ,स्टेट स्कोप .

    कृती :- १) हाताची मुठी बंद करून घ्यावी 
               २) दंडावर ब्लड पेषर चेकप ब्यंड बाधून घ्यावा 
               ३) पप्कीचा फुगा दाबून बन्डवर पेषर देऊन रीपोट घ्यावं 
               ४) त्यासाठी हाताच्या नदीवर स्टेटस्कोप ठेवून नाडीच्या                                  आवाक्यातील ठोके मोजणे 
               ६) जेह्वा ठोके बंद होईल व ठोके चालू झाल्याची नोड करावी .या                      वरून bp चेक करणे 

      

    15)  प्रथमोपचार

    * साधने :- कातर ,चाकू ,ब्लेड ,चिंमट ई ...

    उदेद्श :-  प्रथमोपचा

       कृती :- प्रथोमपचार कसे असते व ते कोण्या वेळी करयचे आहे हे शिकणे .

    शांत राहणे :- शांत राहिल्यावर पिडीत व्यक्तीला चांगले उपचार देऊ शकतो .

      पिडीत व्यक्तीला व्यवस्तीत सुरक्षतेचे जागेवर नेवून टेवावे थित आवाज नाही येणार असे ठिकाणी .

    *  अत्याधिक रक्त स्राव :- जखमेला जोराने दाबून टेवावे त्यामुळे रक्तस्राव बंद होईल .
    जखमेला स्वच्छ पाण्याने धुवावे .

    *  हाड मोडणे :-  हाड मोडल्यावर ज्यास्त प्रमणात रक्त सर्व होतो .
    जिथे जखम झाली त्य ठिकाणी सूज येते .
    त्य जागेला ज्यास्त हलवू नये .Image result for fasted box items

    Image result for fasted box itemsहे प्रथोमचार चार साटी साहित्ये असावे .



              16) रक्त गट तपासणे

    उदेद्श :-  रक्त गट तपासणी करण्यास शिकणे आणि विविध रक्तगटाची                 माहिती समजून घेणे 

    अपेषित कौशल्य :- मुलांना रक्ताचा नमुना घेता येने 

    साहित्य /साधने :- लॅसेट , कापुस , काचपटी , परिशानळी , भिग , स्पिरीट                              , antia a , antia b , antia d

     कृती :- १) ज्या व्यक्तीला रक्तगटाची तपासणी करावयची आहे तिच्या                    डाव्या हाताला करगलीच्या शेजारील बोटाला स्पिरीटने                            निर्ज्रुतुक करून घ्या  ,लॅसेटच्या साहाय्यने टोचून घ्या व                          आपले हात चे रक्त तीन काचपत्यावर घेतले 
               २) काचप्त्त्वरील एका ठिकाणच्या र्क्त्वरील अन्तीसिरा A ,B , D                 या ठीक णी रक्त घेतले    
               ३) तीन्ही ठीकानाच्या रक्त नुमुन्या साठी तीन स्वतंत्र स्वच्छ                        काच पट्या वापरून anti व प्रत्येक रक्तानुसार एकत्र करा 
    निरीशन / अनुमान :- तिसऱ्या  ठिकाणच्या  नुमुनाच्या निरीषण                                              करण्यासाठी   भिग वापरा व पुढील तक्त्याच्या                                         आधारे रक्त नमुना ओळखता येईल .

          

                   17)   रोट बनवणे

    उदेद्श :- भटीचा वापर करून करून रोट बनवणे .

    साहित्य :- रवा , डालडा , साखर , अमूल बटर , दुध .

    साधने :- परात , ट्रे , चमचा , लाकूड .

    कृती :- १) प्रथम आम्ही रोट साठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली व ते                 गावातून आणली .
               २) डालडा १२५ gm घेतला  त्याला डालडा १२५ gm घेतला  त्याला                   व्यवस्थित मिक्स केले .
               ३) त्या मध्ये ५००gm रवा  टाकला व  त्याला डालडा १२५ gm                        घेतला  त्याला व्यवस्थित मिक्स केले .
              ४) साखर व अमूल बटर टाकून हे सर्व मिक्स केले व त्यानंतर                        त्यात वेलची टाकली . 
              ५) मग दुधात ते लाडू  बनतील असे प्रकारे ते मिक्स केले .
              ६) त्यानंतर ट्रेला थोडासा डालडा लावून घेतला . रोट बनवून  ट्रे                      मध्ये ठेवले .
              ७) भटीचे ट्रेपरेचर थोडे जास्त असून गरजेचे असते .
              ८) रोट पुरपणे चाॅकलेटी होइपर्यत ठेवावे .

    निरीषण :- १) ट्रेला डालडा जास्त लोवू नये .
                     २) मिश्रण  व्यवस्थित मिक्स केले .
                     ३) रोट व्यवस्थित भटीमध्ये भाजून घ्यावे .

    कोस्टीग :-

    अ.क्र
    वस्तू
    नग
    दर
    किम्मत
    रवा
    १.५/kg
    २८/kg
    १४Rs
    डालडा
    १२५gm
    ९०/kg
    ११.२५ Rs
    साखर
    ५००gm
    ३०/kg
    १५ Rs
    अमूल बटर 
    १पॅकेट
    १ पॅकेट ४६
    ४६ Rs
    दुध
    १.५ लिटर
    ४०/kg
    २० Rs
    लाकूड
    ७/kg
    ८/kg
    ५६ Rs

    लेबर चार्ज
    ४२.२५Rs

    TOTOL
    214.75Rs



     18)   गव्हाचे बिस्कीट बनविणे . 

    उददेश :-  ओहन चा वापर करून गव्हाचे बिस्कीट बनविणे . 

    साहित्ये :- गव्हाचे पीठ ,पीटी साखर ,बटर ,बेकिंग पावडर ,दुध ई .... 

    साधने :-परात ,ओहन ,वजन काटा . 

    कृती :- सर्व प्रथम परती मान्ध्ये १०० ग्र्याम बटर घेतले . 
    त्या नंतर पीटीसाखर २०० ग्र्याम घेवून मिक्स केली व त्या नंतर १० ग्र्याम बेकिंग पावडर टाकून ते व्यवस्तीत सर्व मिक्स केले व त्याचे बिस्कीट बनवायला घेतले . 

    त्याची चपाती लाटून एक वाटी घेवून त्याची गोलाकार बिस्कीट बनवली . 

    निरिक्षन :-  बिस्कीट ओहन मान्ध्ये जाळू देऊ नये 

    मिश्रण व्यवस्तीत मळावे , ते ज्यास्त पातळ करू नये . 

    प्रत्येक वस्तू प्रमाणानुसार टाकावी . 

    बिस्कीट एक सारखी बनली पाहिजेत  याची काळजी घ्यावी . 
                                          Image result for गवॠहाची बिसॠकीट




      19)  पालक शेव बनविणे . 

    उददेश :-  पालक शेव बनविणे व विकणे . 


    साहित्ये :-  पालक मिरची ,ओवा ई .... 

    साधने :-कडई ,झार्या ,ताट , गैस ,टोप ,सोर्या ,मिक्सर ई ... 

     कृती :-  पालक व मिरची मिक्सर मान्ध्ये बारीक करून घेतली . व 
    एका परती मंध्ये  घेतले व सगळे साहित्ये वरती धक्विले ते आपण बनवणार आहोत त्या नुसार टाकावे व आपल्या चावी नुसार टाकले तरी चालते 

    तेल गरम करण्या आधी मिश्रण व्यवस्तीत हलवून व एक जीवा करून ग्यावे व तेल ज्यास्त गरम केल्याव शेव करपते वास येतो ही काळजी ग्यावी . 
    व ज्यास्त ठीकात मसाला टाकू नये . 


    निरिक्षन :- शेवचे पीट मळताना ते एक जीव मळून घ्यावे . 

    २ शेव तळताना तेल गरम असते अंगव उडण्याची शक्यता असते . 

    सर्व साहित्ये चवीनुसार टाकावे अथवा प्रमाणानुसार टाकले तरी चालेल  . 

    Image result for पालक शेव
    Image result for पालक शेव
       



    20) कॅलरीज काढणे

     १) कोणतेही काम करण्यासाठी कॅलरीजची गरज असते 
          {व्याख्या :- कॅलरीज व उज्रा मोजण्याचे एकक आहे }

    २) कब्रोद्के :- फॅट्स , प्रोटीन याचे रुपातर गुल्कोज करणे मध्ये होते ,जे                         आपण अन्न खातो व ते कॅलरीज किती या वरुन ठरवले                           जाते . तसेच उंची आणि वय यावरून (BMI) काढला जातो                        ( BMI :- Body Mass Indes ) आहे .

     ३) मानवाचा प्रतेक स्थायु पसरण व आकुचन पावतात 

    ४) नवीन स्थायुची निमिर्ती प्रोटीन पासून होते 

    ५) कब्रोद्के :- १९m मधून ४ कॅलरीज मिळतात 

    ६) प्रथिने :- शरीर बाधानी करणे 
                      अ) १ ग्रम खाल्यास मानवास ४ कॅलरीज मिळतात 

    ७) सिग्न पदाथॅ :- १ ग्रम सिग्न पदाथेेॅ मानवास कॅलरीज मिळतात 


    विभागाचे नाव :- गृह आणि आरोग्य 


                            प्रकल्पाचे नाव :- मैदाचे पकोडे 

                        प्रकल्प तयार करण्याचे नाव :- राहुल जाधव                                                              साथीदाराचे नाव :- सुरत्या वळवी                                   

                       मार्गदर्शकचे नाव :- १) रेशमा मेडम 


                      प्रकल्पसुरु करण्याची तारीख :- 1 JUN 2018


                 प्रकल्प समाप्ती तारीख :- 10 jun 2018



    अ.क्र
     प्रस्तवना 
     साहित्य /साधने
      कृती
     अदाज पत्रक खर्च
      प्रकल्पात आलेल्या अडचणी
     
      प्रत्यश खर्च
     निरीषण


     अनुमान
     प्रोजेक्ट मधील होणार्या चुका 


    १) प्रस्तवना :- आज काल आपण मद्याचे पकोडे सणासाठी
                    किवा खाण्यासाठी बनवू शकतो , तेसेच आपण 
                    घरी बनवून दुकानात विकू शकतो .


    २)साहित्य:- मैदा , शेगदाने ,मिरची, मीठ , तेल , कोथबिर , 
                 रवा ,खाण्याचा सोडा , दही .


    ३) साधने :- कढई , पातील ,चमचा .



    ४) कृती :- १) सर्वात प्रथम आम्ही सगळे साहित्य गोळा केले
                २) त्यांतर रव्याचे माप काढून त्यांतर कढईत रवा                 भाजून घेतला व ती दिश मध्ये घेतला व                     चाळून घेतला .
                ३) मिरची कोथबिर कापून घेतली ,शेगदाने भाजून                   घेतले .
                ४) एक पातील घेतले रवा मद्याचे मिश्रण करून                   घेतले व त्य मिश्रणात खाण्याचा सोडा टाकला
                ५) त्य मिश्रणात दही टाकून परत यव्यशीत मिश्रण                 केले
                ६) त्य मिश्रणात शेगदाने व मीठ टाकून यव्यशीत                 मिश्रण केले
                ७) त्यांतर गॅसवर कढई ठेवली
                ८) कढई तेल टाकून गरम होण्यास ठेवले
                ९) तेल गरम झाल्यावर मिश्रणातले गोळे करून                  कढईत टाकले  यव्यशीत भाजून घेतले 
               १०) असे प्रकारे सर्व भाजून एका प्लेट मधी काढून                   घेतला 

               ११) त्यांतर पॅकिग केले

     ५) अदाज पत्रक खर्च

    Sr.no
            वस्तू
            नग
             दर
      किमत
    मैदा
    300gm26/kg11.5
    शेगदाने
    100grm80/kg1.2
    मिरची
    300gm60/kg5
    मीठ
    10 ग्रम15/kg1.5
    तेल
    १०० ग्रम80/kg1.2
    कोथबिर
    11010
    रवा
    300gm28/kg10.7
    खाण्याचा सोडा
    5gm100/kg0.05
    ९)

    दही
    400gm
    60/kg
    6.6
    १०)

    lebar carj 25%


    47.25,,,1.91


    ११)

     total


    49.16


    ६) निरीशन:- १) दही टाकतान यवशीत मिश्रण केले 
                   २) तेलात टाकल्यावर ते जळणार नाही याची                      काळजी घेतली 

    ७) प्रत्यश खर्च
    Sr.no
            वस्तू
            नग
             दर
      किमत
    मैदा
    300gm26/kg11.5
    शेगदाने
    100grm80/kg1.2
    मिरची
    300gm60/kg5
    मीठ
    10 ग्रम15/kg1.5
    तेल
    १०० ग्रम80/kg1.2
    कोथबिर
    11010
    रवा
    300gm28/kg10.7
    खाण्याचा सोडा
    5gm100/kg0.05
    ९)

    दही
    400gm
    60/kg
    6.6
    १०)

    lebar carj 25%


    1.91




    ११)

     total


    49.16

    अनुमान :-
     १) तेल यवशीत गरम करावे 
                २) मिश्रण यामधी कोणत्याही प्रकारचे गठुळ्या राहू                 देऊ नये
                ३) थंड झाल्यावर प्यकिग करावे

    १०) प्रोजेक्ट मधील होणार्या चुका :-

         १) मेदा समजून मी कॉलिफ्लावर टाकल्या गेली
         २) मिश्रण हे जास्त वेळ हलवावे लागले  
    उद्देश :- 

    Comments

    Popular Posts