*प्रकल्प अहवाल
*प्रकल्प अहवाल
1प्रस्तावना:-आजकालसर्व ठिकाणी प्लास्टिकचा जास्त वपर होते कोणत्याही वस्तू घेतली की त्याला प्ल्यस्तिककागद असतोच प्रत्येक गोष्टीला चॉकलेट पासून ते कोणत्याही मोठ्या वस्तू पर्यत प्लस्टिक
कगद असतोच
२ प्रकल्पाचे नाव प्ल् स्टिक कंपेस मशीन
३ उददेश प्लास्टिक कागद लवकर विघटन होत नाही त्या मु ळे ग्या मशिन मध्ये हा प्ला स्टिक
चा कागद दाबून नयेचा गठ्ठे करून ठेवलेतर ते आपल्याला पून्हा वापतात येतील
४ साहित्य व साधने - प्रोजेक्ट बनवायचा असेल तर हे असणे अवक्षक आहे १ डबा लोखडाचा २ पाइप नट बो लट प्लास्टिक प्लायवूड कटर मशिन पॉलिश पेपर
५ पूर्व नियोजन - मी आधी आमच्या मँडमला विचारून आयडिया घेतली त्या नंतर इटरनेट र सचॅ केले त्याला लागनारे खर्च काढला
६ - कृती - सर्वातआधी स्क्रब मधून एक चागला पत्रचा डबा सोधून आनला त्या नतर तो जिथे जिथे बेड झाला होता तो बेड हातोड्याने ठोकून काढला त्यानतर त्याला एक हँडरल मणुण स्क़ेवेअर
पाइप जोडला त्या स्क़ेवेअर मध्यभागी आजून एक स्क़ेवेअर पाइप जोड लात्याला खाली प्लायवूड जोडला व त्या डब्याला जोडले
दोन्ही बाजूने दोन दोन पटया कापलया जेडून वेलडीग केली
७- प्रत्यक्ष costing :-
product
|
Used
|
dar
|
costing
|
Scrab
|
7kg
|
45
|
315
|
Squre tube(25/25)
|
1.25
|
10/ft
|
13
|
Nut bolt
|
2
|
5
|
10
|
Washer
|
4
|
3
|
12
|
Red oxide
|
0.5liter
|
180/liter
|
90
|
Oil paint
|
0.4liter
|
250/liter
|
100
|
electricity
|
5
|
3
|
15
|
Welding rod
|
10%
|
56
|
|
Total:-
|
611
|
८- रिझल्ट-- कोणत्याही वस्तू खराब नसते तिचा पून रवापर केला तरी ती खूप उपयोगत येऊ शकते
माझा प्रोजेक्ट सूद्धा त्याचा वस्तू मटेरियल पासून बनला आहे
९- आनूभव -- पहिले मला वोर्क्शोप कसे आसते हे माहिती नव्हेपरंतु हिथे आलयावर मशिन हाथळायला मिळाली मग मी प्रोजेक्ट हाथा त घेतला तेव्हा मला सत्ता ला वापर करायला मिळाला पुडचे काम करू शकतो .हे शिकलो .
10 )अडचण :-
पत्र्याचा बॉक्स कट करयला मला अडचण आली हन्डेलबनवले तेव्हा त्याला वेललडीग व्यवस्तीत बसते नव्हे
केली
केली
Comments
Post a Comment