projekat





*प्रकल्प अहवाल
1प्रस्तावना:-आजकालसर्व ठिकाणी  प्लास्टिकचा जास्त वपर होते   कोणत्याही  वस्तू घेतली की  त्याला  प्ल्यस्तिककागद  असतोच प्रत्येक गोष्टीला  चॉकलेट  पासून  ते  कोणत्याही मोठ्या वस्तू पर्यत   प्लस्टिक

कगद असतोच
२   प्रकल्पाचे  नाव   प्ल् स्टिक  कंपेस मशीन  
३  उददेश   प्लास्टिक कागद लवकर विघटन होत नाही त्या मु ळे   ग्या  मशिन मध्ये हा प्ला स्टिक 
चा कागद दाबून नयेचा  गठ्ठे करून ठेवलेतर   ते आपल्याला पून्हा  वापतात येतील 

४   साहित्य  व साधने -  प्रोजेक्ट बनवायचा असेल तर  हे असणे अवक्षक आहे  १  डबा लोखडाचा    २    पाइप नट  बो लट  प्लास्टिक  प्लायवूड  कटर  मशिन पॉलिश  पेपर  

५ पूर्व  नियोजन  - मी आधी आमच्या मँडमला   विचारून  आयडिया  घेतली त्या नंतर इटरनेट  र सचॅ केले त्याला लागनारे खर्च काढला 
६ -  कृती  -  सर्वातआधी   स्क्रब मधून    एक चागला  पत्रचा  डबा  सोधून  आनला  त्या नतर  तो  जिथे  जिथे  बेड झाला होता  तो  बेड  हातोड्याने   ठोकून  काढला  त्यानतर  त्याला एक हँडरल  मणुण स्क़ेवेअर 
   पाइप जोडला  त्या  स्क़ेवेअर  मध्यभागी   आजून एक  स्क़ेवेअर   पाइप  जोड लात्याला खाली प्लायवूड  जोडला  व त्या  डब्याला   जोडले   
दोन्ही बाजूने   दोन  दोन  पटया कापलया जेडून वेलडीग  केली 

७-  प्रत्यक्ष  costing :-
product
Used

dar
costing
Scrab
7kg
45
315
Squre tube(25/25)
1.25
10/ft
13
Nut bolt
2
5
10
Washer
4
3
12
Red oxide
0.5liter
180/liter
90
Oil paint
0.4liter
250/liter
100
electricity
5
3
15
Welding rod

10%
56


Total:-
611

८-    रिझल्ट--  कोणत्याही वस्तू  खराब  नसते तिचा   पून रवापर   केला  तरी  ती खूप उपयोगत येऊ   शकते  
माझा प्रोजेक्ट   सूद्धा त्याचा  वस्तू  मटेरियल  पासून बनला आहे  

९-  आनूभव -- पहिले मला वोर्क्शोप  कसे  आसते  हे  माहिती  नव्हेपरंतु  हिथे   आलयावर  मशिन  हाथळायला मिळाली मग    मी  प्रोजेक्ट   हाथा त    घेतला  तेव्हा मला सत्ता ला वापर  करायला  मिळाला  पुडचे काम करू शकतो .हे शिकलो .

10 )अडचण :-

 पत्र्याचा बॉक्स कट करयला मला अडचण आली हन्डेलबनवले  तेव्हा  त्याला  वेललडीग  व्यवस्तीत बसते  नव्हे
केली 

11 )प्रतिमा;-








सन : २०१७-१८ 
विभागाचे नाव: उर्जा आणि पर्यावरण 
प्रकल्पाचे नाव - मोटार रिवडिंग 
प्रकल्पकर्ता - सुरत्या वळवी 
मार्गदर्शक -सुयोग सर
 अनुक्रमणिका
अ.क्र
मुद्द्यांची नावे
१)
प्रस्तावना
२)
उद्देश
३)
 साहित्य
४)
काही महत्त्वाच्या गोष्टी
५)
पूर्वतयारी
६)
कृती
७)
अनुभव
८)
निरीक्षण
९)
प्रत्येक्षखर्च
१०)
नोंदी
११)
आकृती / फोटो
                                                         
                                                                   
    प्रस्तावना  
भारत हा कृषीप्रधान देश आहे शेती ,कारखाने यांसाठी मोटार चा वापर केला जातो .शोर्ट सर्किट ,ओवर लोड ,व्होल्टेज कमी जास्त होणे या कारणांमुळे मोटारी जळतात .अशा वेळी या मोटारी रिवायडिंग करण्यासाठी कारागिराची गरज असते ,तर आपण मोटार कशी रिवायडिंग करायची हे शिकणार आहोत.
मोटार मध्ये दोन प्रकारची कनेक्शन असतात -१) स्टार २)डेल्टा .
उद्देश
१)मोटारच्या वेगवेगळ्या पार्टची नावे जाणून घेणे.
२) मोटार खोलने आणि जोडणे.
३) कोणकोणते पार्ट फिरतात ते पाहणे.
४)कोणकोणत्या पार्ट मध्ये बिघाड होऊ शकतो हे जाणून घेणे.
 साहित्य
१)स्पॅनर सेट
२)स्क्रु ड्रायव्हर
३)मॅलेट
४)ईन्सुलेशन पेपर
५)कॉपर कॉईल
६)कटर
७) पटाशी
८)स्लीव्ह
९)सिरीज लॅम्प
१०) मल्टीमिटर
११)ईन्सुलेशन पेपर
१२)वॉटर टेप
काही महत्वाच्या गोष्टी
Hp-hors power
Rpm - revolution /minute
Volt-विद्युत दाब
Amp-विद्युत प्रवाह
Slot-गाळे
Pitch-कॉईलचे गाळे
Coli gadge-तारेची जाडी
Steator-कॉईल भरण्याची जागा
Rotar-फिरनारा भाग                           
  
 पुर्वतयारी
१)आधी गावात सर्व्हेकेला गावात किती मोटारी आहेत हे पाहीले
२)मोटार रिवायडिंग चे दुकान आणि ऊर्जा आणि पर्यावरन विभागाच्या मदतिने मोटार कशी रिवाईंड करतात हे जानून घेतले
३)नंतर हा बिझनेस आपल्या गावात चालवु शकतो का? हे पाहीले.
४)एकंदरीत सर्व आनुभव घेता हा बिजनेस करता येऊ शकतो.
कृती
१)बंद पडलेली मोटर आणली .तक्रारी नुसार खोलली
२)सिरीज लॉम्प वर कॉइल चेक केल्या .
३) सिंगल फेज मोटरला स्टार्टींग व रनिंग कॉइल आसतात
४)मोटार खोलली तेव्हा काॅइल काळ्या झाल्या होत्या
त्यावरून मोटर जळाली हे समजले
५) मग मोटारचा डाटा लिहीला.खालील प्रमाणे डाटा मिळाला 
Dryer mortar data-
Name- Bharat vidute
Hp-1/12
Rpm-1400
Slot-24
 Pitch
    Starting- 1/4.         1/6.          Guage-31
                              Turns-     310         .         Weight-50=  50×2=100 gm
                                             
  Pitch
  Running - 1/4.        1/6.         Guage-30
                              Turns-       320      Weight- 50=    50×2=100gm
६) कॉइल कशा पद्धतीने मोचार मध्ये भरल्या हे पाहीले
७)पिच समजुन घेतले .
८)नंतर कॉइल तोडल्या व व्यवस्थित काढून घेतल्या
९)त्यांचे टर्न मोजले व कॉइलचे वजन करून घेतले व गेज मोजला .
१०) वजनानुसार तार आणली .स्लॉट मद्धे P.V.C पेपर भरला
११) तारेच्या कॉइल बनवल्या व परत वजन केले. कॉइल व्यवस्थीत बनल्या होत्या .
१२)कोनतीही कॉइल ऊलटी बसनार नाही याची काळजी घेतली
१३) पहीली रनींग व नंतर स्टार्टींग कॉइल भरली
१४)प्रत्येक कॉइल सिरीज लॉम्प वर चेक केली.
१५)पहील्या सारखे कॉइल चे कनेक्शन केले .
१६)सर्व कॉइल टॅपिंग केल्या व वॉर्नीश टाकले.व ते सुकवुन मोटार होती तशी जोडली.
अनुभव
१)मोटर कशी खोलावी हे समजले
२)पेपर कसा भरावा हे समजले
३)कॉइल कशा भराव्या हे समजले
४)वायरचा गेज चुकल्यावर मोटर जळते
 निरिक्षण
सिंगल फेज मोटार मध्ये दोन प्रकारच्या कॉइल असतात.
थ्री फेज मोटार ला दोन प्रकारचे कनेक्शन असतात star and Delta ,रनिंग कॉइलचा गेज स्टाटींग पेक्षा जाड असतो.
 प्रत्यक्ष खर्च
Dryer Motor-
     वस्तु                                 किंमत
Copper coil           -                 200
P.V.C paper.          -                    50
Varnish.                 -                   70
Slew.                       -                    30
Insulation tape      -                    10
Labour charge.      -                 200

 




सन २०१७ -१८
वीभागचे नाव :- शेती आणि पशुपालन
प्रकल्पाचे नाव :-बरसीम .जात :- वरदान
विद्यार्थीचे नाव :- सुरत्या वळवी
साथी दाराचे नाव :- महेद्र वळवी  
मार्गदर्शक सारांचे नाव  :- ओमकार रावळ सर
                      विक्रम जाधव सर  
प्रकल्प सुरू करण्यची दिनक :- ४/१२/१७
प्रकल्प बंद करण्यची दिनक :-८/१/२०१८


प्रस्तावना :- रणजीत सारनी प्रतेकाला प्रोजेक्ट दिले त्या मी बरसीम हा प्रोजेक्ट निवडला मग आम्ही प्रत्यकाने प्लॉटवरती काम चालू केले
 तरी मला बरसीम विशयी माहेती हेते पण जरा अजून जास्त माहिती मिळाली त्याला कोणते औषधे कधी दयाचे हे समजले


उद्देश :- पशुपालनच्या आहरत रोजचा आहरत बरसीम                                                                                             उपयोग करणे

साहीत्य व साधने :-बरसीमचे बियाणे ,युरया खत ,शेतीतील अवजारे

पूर्व नियोजन :- जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला
            त्या वेळी पाणी तीन दिवसानी दिले .प्लॉट ११ मध्ये त्याचं मापन घेतले व त्या प्लॉट मध्ये बियाणे किती लागतील ते पहिले त्यानंतर पूर्ण पिकाचा आणी खताचा डोस काढला
    माझ्या प्लॉटची साइज ९५७ SQFT इतकी आहे बरसीम चा खताचा डोस २० :८०:४० इतकी आहे

कृती :-मी पहिल्यांदा जमीनाला सारे पाडून घेतले .त्यानंतर बियाणे पेरणी केली .३० c.m अतरावर पेरणी केली त्यानंतर त्याला खत टाकला व प्लॉटला पाणी दिले त्यानंतर माझा प्रोजेक्ट सुरू झाला

नोदी :- प्लॉटची साइज :-
         total sqft :-लांबी x रुदी
                    ३३x२९
                   ९५७.५० ft

n =२०=२.१७=४३.४ युरीया पर हेक्टर नत्र ०.३८
p =८०x६.२५=५०० स्पुरद पर हेक्टर ९५७ sqft साठी ४.३९
k =४०x१.७२ =६८.१८ पर हेक्टर ९५७ sqft साठी पालाश ०.५९
plant population :- 30x 957 cm
                   30x 957 
                   14355 .957 sqft plant
  


Comments

Popular Posts