Skip to main content

Posts

Featured

projekat

*प्रकल्प अहवाल 1प्रस्तावना:- आजकालसर्व ठिकाणी  प्लास्टिकचा जास्त वपर होते   कोणत्याही  वस्तू घेतली की  त्याला  प्ल्यस्तिककागद  असतोच प्रत्येक गोष्टीला  चॉकलेट  पासून  ते  कोणत्याही मोठ्या वस्तू पर्यत   प्लस्टिक कगद असतोच २   प्रकल्पाचे  नाव   प्ल् स्टिक  कंपेस मशीन   ३  उददेश   प्लास्टिक कागद लवकर विघटन होत नाही त्या मु ळे   ग्या  मशिन मध्ये हा प्ला स्टिक  चा कागद दाबून नयेचा  गठ्ठे करून ठेवलेतर   ते आपल्याला पून्हा  वापतात येतील  ४   साहित्य  व साधने -  प्रोजेक्ट बनवायचा असेल तर  हे असणे अवक्षक आहे  १  डबा लोखडाचा    २    पाइप नट  बो लट  प्लास्टिक  प्लायवूड  कटर  मशिन पॉलिश  पेपर   ५ पूर्व  नियोजन  - मी आधी आमच्या मँडमला   विचारून  आयडिया  घेतली त्या नंतर इटरनेट  र सचॅ क...

Latest posts